fbpx
Author

धनंजय कर्णिक

Browsing

पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडायला काँग्रेसला काही काळ लागेल असे २०१४ च्या निवडणुकीनंतर वाटले होते. कारण २०१४च्या सार्वत्रिक निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव साधासुधा नव्हता. दीर्घ काळ सत्तेत राहिल्याने आलेली सुस्ती, मस्तवालपणा आणि लोकांच्या प्रश्नाबाबतची निष्क्रीयता याचे एक नशीले मिश्रण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात भिनलेले होते. शिवाय आपल्या नेत्यांचे लांगूलचालन करण्याची वर्षोनुवर्षे…

फडणवीस सरकारचा कारभार पारदर्शकतेचा सातत्याने गवगवा करीत असला तरी हे सरकार अत्यंत अपारदर्शक पध्दतीने चालते. या सरकारच्या कारभाराचा पंचनामा सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने `घोटाळेबाज’ अशी पुस्तिका काढून केला. या पुस्तिकेत ज्यांच्या नावानिशी भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यांनी अथवा ते ज्या सरकारमध्ये सहभागी आहेत त्या सरकारने, त्या आरोपांचा इन्कार…

सर्व भाषणे तारस्वरात केली गेली. त्यात आवेश होता. परंतु विषयाची जाण नव्हती. मोर्चा संपला. परतीच्या प्रवासात सात आठ जण अपघातात मृत्त्यू पावले. अपघाती मृत्यू झालेल्यांसाठी शासनाला जबाबदार धरण्याचा विनोदी प्रकारही झाला. त्या मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना मराठा मोर्चाकडून काही मदत देण्यात येणार आहे की नाही हे मात्र कळले…

सौदी अरेबियामध्ये सौद राजांचा अंमल स्थापन करण्यासाठी त्या वेळच्या तिथल्या राजाने इखवान या वहाबी मिलिशियाची मदत घेतली होती. ते कुणी बाहेरचे लोक नव्हते. ते अरब बेदूईन टोळ्यांमधून आलेले लोक होते. परंतु कट्टरपंथीय होते. वहाबी पंथाचा त्यांच्यावर पगडा होता. जेव्हा जेव्हा सौदी राजघराण्यावर या इखवान पुरस्कृत विरोधाला तोंड देण्याची…