Author

स्वप्नील सामंत

Browsing

शिवसेना २०१९च्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, असं त्यांनी आज त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत जाहिर केल्यामुळे देशपातळीवरील प्रसारमाध्यमांमध्ये त्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक पाहता २०१९च्या निवडणुकांना अजून वर्ष शिल्लक आहे. सध्या शिवसेनेच्या ६३ आमदारांचा राज्यातील भाजप सरकारला सक्रीय पाठिंबा आहे. सक्रीय या अर्थाने की शिवसेना महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सहभागी…

नुकताच त्रिवार तलाक बेकायदेशीर ठरवून, तशा गुन्ह्यामध्ये तीन वर्षांचा तुरुंगवास ठोठावणारा कायदा लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे. कायदा मुसलमानांच्या घटस्फोटासंदर्भात आहे त्यामुळे त्याच्या वापर हिंदू आणि इतर बिगर मुस्लिम धर्मियांबाबत संभवतच नाही. या कायद्याची अंमलबजावणी फक्त अशा खटल्यांत होईल जिथे वादी आणि प्रतिवादी दोघेही मुसलमान आहेत. अर्थातच…