Author

सिद्धार्थ आडेलकर

Browsing

२०१६ साली डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून अमेरिकेत स्थित भारतीयांचे, व भारतातून अमेरिकेत जाऊन ‘सेटल’ व्हायायची स्वप्ने पाहणाऱ्या भारतीयांचे धाबे दणाणले आहेत. दर काही दिवसांनी उलट सुलट बातम्या येत राहतात. एच वन बी व्हिसा साठीच्या अटी ट्रम्प कडक करणार आहेत, अवैध पणे राहणाऱ्या परकीय नागरिकांना पकडून पकडून त्यांच्या…