fbpx
Author

संघमित्रा प्रबल

Browsing

उरी येथे दहशतवाद्यांनी लष्करी ठाण्यावर हल्ला केला आणि त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्काराने  सर्जिकल स्ट्राइक केला. अर्थात असे सर्जिकल स्ट्राईक यापूर्वीही भारतीय लष्कराने अनेकदा केले होते. मात्र भारतीय लष्कराचे श्रेय लोकनियुक्त सरकारने घेण्याच्या प्रथा तेव्हा पडलेल्या नव्हत्या. उरीनंतर केलेला सर्जिकल स्ट्राईक मात्र छप्पन इंच छातीच्या नरेंद्र मोदी यांच्या…

गेल्या आठवड्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गायींची देखभाल करण्यासाठी ०.५ ते २ टक्क्यांपर्यंत कर लावला. दारू आणि  राज्याच्या अखत्यारित येणारे महामार्ग, पूल आणि दळणवळणाच्या इतर मार्गांवर आकारला जाणारा टोल यावर ०.५ टक्के कर असेल. तसंच अन्नधान्याच्या बाजारांवर दोन टक्के कर लावण्यास सुरुवात केली. हे सगळं का…

१८ व्या शतकाच्याशेवटी अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांचं हत्याकांडाचा निषेध प्रसिद्ध जॅझ गायक बिली हॉलिडेनं ‘स्ट्रेंज फ्रुट’ हे गाणं म्हणून केला होता. एबेल मीरोपोल या शिक्षकाने ही कविता लिहिली होती. Southern trees bear strange fruit, Blood on the leaves and blood at the root, Black bodies swinging in the southern…

महाराष्ट्र सरकारने २३ जूनपासून प्लॅस्टिक बंदी लागू केली असून त्यामुळे पर्यावरणाची हानी कशी थांबवणार, रेल्वेच्या रुळावर प्लॅस्टीक अडकल्याने जमणारं पाणी कमी होणार, गायींच्या पोटात आता प्लॅस्टीक जाणार नाही, असं चित्रं उभं करत हे सरकार स्वतःची पाठ थोपटण्यामध्ये मग्नं आहे. निर्णयाची पूर्ण अंमलबजावणी व्हायच्या आधीच, केवळ घोषणांनी हुरळून जाऊन…