Author

विद्याधर दाते

Browsing

चांगल्या वाहतूक साधनांची गरज प्रत्येक मोठ्या शहराला असते. आपल्याला मुंबईसाठीही चांगल्या वाहतूक साधनांची गरज आहेच पण त्यामुळे हवा प्रदूषित होणार नाही, ट्रॅफिकचा त्रास कमी होईल आणि गरिबांना त्यातून प्रवास करता येईल, अशीही सोय हवी. त्यामुळेच महानगरपालिका बेस्टच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा व्हायला हवी. बेस्ट बसला पर्याय म्हणूनव सत्ताधारी खाजगी मोटार-कारचा विचार…