Author

रावसाहेब गांगुर्डे

Browsing

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करू नका, असा अनाहूत सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. खरं तर यावर खो खो खो हसण्यापलिकडे काहीही प्रतिक्रिया असू शकत नाही. मात्र देशभरातील भक्तगणांसाठी ज्यांना मोदीजींचा शब्द म्हणजे थेट भगवंतांच्या तोंडून बाहेर पडलेले ब्रह्मवाक्यच, असे वाटते त्यांच्यासाठी काही गोष्टींचा खुलासा आवश्यक…