Author

मकरंद सहस्रबुद्धे

Browsing

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना यापुढे उत्तर प्रदेशात भिमराव रामजी आंबेडकर या नावाने ओळखण्यात येणार आहे. योगी अदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेश सरकारने तसा फतवाच जारी केला आहे. बाबासाहेबांच्या वडलांचे रामजी हे नाव उत्तर प्रदेश सरकारला सध्याच्या राजकीय वातावरणात अतिशय महत्त्वाचे वाटत असावे, असे याबाबत अनेक राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित…

देशाच्या सिमेवर समजा पारंपरिक शत्रू पाकिस्तान किंवा चीन यांनी आक्रमण केल्यास आता बिलकूलच घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण प.पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी बिहारमधील संघाच्या एका शिबीरात बोलताना स्पष्ट केले आहे की, सिमेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना तैनात करायचे असल्यास अवघ्या तीन दिवसांत हे काम होऊन जाईल. हेच काम…

दोनशे वर्षांपूर्वी स्कॉटिश लेखक थॉमस कार्लाइलने असा सिद्धांत मांडला की जगाचा इतिहास हा खर तर हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या थोर माणसांचा इतिहास आहे. येशू, महम्मद, शेक्सपियर, मार्टिन ल्युथर, नेपोलियन अशी कैक उदाहरणे कार्लाईलने उद्धृत केली. पुढील काळात जगभरात या सिद्धांताचा एवढा पगडा राहिला, की आजही आपल्याला वाटत…

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे. यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. तुम्ही सदैव सर्वाना गंडवू शकत नाही. २०१९ मध्ये येऊ घातलेली निवडणूक बहुदा आधीच उरकून घ्यायचा मोदीसरकाराचा मानस दिसतो असे बरेच राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी विरोधकांना मुद्द्यांची कधीच कमी नसते. सत्ताधाऱ्यांची मात्र सत्वपरीक्षा…