Author

तीर्थराज सामंत

Browsing

१९ मार्चच्या सकाळी कर्नाटक भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार श्री येडियुरप्पा उठले, आणि सकाळी सकाळीच त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा लिंगायत समाज कर्नाटकात लोकसंख्येच्या जवळपास १७ टक्के असल्याचा एक अंदाज आहे. हा समाज गेली कैक वर्षे भाजपाचा मतदारही राहिला आहे. कर्नाटकाच्या निवडणुकीच्या राजकारणात या समाजाचा कल निकालांचे पारडे सहज फिरवू…

भारताचे माजी अर्थमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी सध्या मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. राष्ट्र मंच नावाने त्यांनी केंद्रातील सरकारच्या विरोधात एक आघाडी उभी केली आहे. ही आघाडी राजकीय नाही, असेही ते म्हणाले आहेत. वास्तविक पाहता राजकारणाच्या परिघाबाहेर काहीही नसते. बर्टोल्ट ब्रेख्त म्हणतो त्याप्रमाणे सर्वात मोठा…