fbpx
Author

राजन क्षीरसागर

Browsing

कार्पोरेट धार्जिण्या विकास धोरणातून संपूर्ण शेती व्यवस्था आणि ग्रामीण जनजीवनाची होरपळ केली आहे धरणे बांधली,साखर कारखाने आले पिके बदलली, परंतु उतरंडीचे बियाणे देखील हरवले, शेती मधील धान्यचं शिल्लक राहिले नाही त्यामुळे कणगी पेव गायब झाले, शिवारातले पाणी देखील खोलवर आणि दूर गेले इतकेच नाही तर पायाखालची जमीन देखील…

संयुक्त राष्ट्र संघटनेने मंजूर केलेल्या घोषणापतत्रानुसार सर्वांना घरे देण्याची योजना शासनाने घोषित केली आहे. ग्रामीण भागात दरवर्षी एक कोटी घरकुले बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याच्या बढाया शासनाने प्रसिद्धीमाध्यमातून चालविलेल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात अत्यंत नगण्य अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात 1851168 घरकुल बांधणीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आलेले असताना प्रत्यक्षात…

शेतकऱ्यांना शेती उत्पादनात स्थैर्य प्राप्त करून देता यावे आणि नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणाने होणाऱ्या नुकसानी पासून बचाव करता यावा यासाठी पिक विमा योजना निर्माण करण्यात आल्या. भाजपा चे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर या पूर्वी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय हवामान आधारित पिक विमा योजना गुंडाळून प्रधानमंत्री फसल बिमा…