Author

कुमार शंकर रॉय

Browsing

पश्चिम बंगाल ही आक्रमक हिंदुत्ववाद्यांसाठी कधीच सुपिक भूमी नव्हती. त्यामुळेच फार क्वचितच भारताच्या या पूर्वेकडील राज्यात साजरा केल्या जाणाऱ्या राम नवमी या सणाच्या निमित्ताने झालेल्या धार्मिक दंगलींचे आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. मात्र ज्या असनसोल- रामगंज भागात राम नवमीच्या निमित्ताने दंगे झाले ते पाहता हे प्रकरण वाटते तितके सोपे…