Author

किशोर ढमाले

Browsing

–सदर लेख, १ जानेवारी रोजी वढू /कोरेगाव येथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. पुण्यापासून पूर्वेला नगर रस्त्यावर ३० किलोमीटर भीमा कोरेगाव, त्याच्यापुढे ४ किलोमीटर वरील सणसवाडी आणि त्याच्या उत्तरे कडील चाकण-शिक्रापूर रस्ता. या पुण्याच्या नवविकसित भौगोलिक त्रिकोणात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दंगल झाली. अर्थात याला दंगल म्हणणे…