Author

काॅ.भीमराव बनसोड

Browsing

दरवर्षी 1 जानेवारीला महाराष्ट्रातील दलित जनता भिमा कोरेगाव येथे, तेथील विजय स्तंभाला सलामी देण्यासाठी जमत असते. यावर्षी याबाबतच्या घटनेला 200 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे नेहमीपेक्षा मोठ्या संख्येने दलित समुदाय जमला होता- ‘भिमा कोरेगाव ने दिला धडा, नवी पेशवाई मसनात गाडा ’ असे घोषवाक्य घेऊन दि-31 डिसेंबरला पुणे येथील…

पुन्हा एकदा माझ्या हाती निर्मला स्वामी-गावणेकर यांनी अनुवादित केलेले ‘लाइफ अॅण्ड डेथ इन शांघाय’ हे पुस्तक लागले. ते मी वाचत राहावे असे वाटल्याने सातत्य राखून वाचून काढले. पुन्हा एकदा यासाठी म्हटले की, किमान 3 वर्षांपूर्वी हेच पुस्तक मला एका पुस्तक प्रदर्शनात पहायला मिळाले होते. ते चीनमधील सांस्कृतिक क्रांतिवर…