fbpx
Author

अरुण मोकाशी

Browsing

संत कबिरांच्या ६२० व्या प्रकटदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी अलिकडेच उत्तर प्रदेशमधील मगहर येथील त्यांच्या मजारवर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी पुन्हा एकदा भारतीय इतिहासाचे त्यांचे म्हणून जे आकलन आहे, त्यावरून वाद निर्माण झाला. मोदीजी आपल्या औघवत्या शैलीत समोर जमलेल्या श्रोत्यांना म्हणाले की गुरु नानक, बाबा गोरखनाथ आणि कबीर…

शहाझान बछ्छु यांची बांगला देशात दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. बांगला देशातील उदारमतवादी, पुरोगामी, डाव्या विचारांसाठी झटणाऱ्या एका प्रामाणिक ज्येष्ठाचा मुस्लिम पुनरुज्जीवनवाद्यांनी पुन्हा एकदा क्रूर खून केला. भारत, पाकिस्तान आणि बांगला देश हे मूळात एकाच देशाचे तुकडे आहेत, हे या देशांमधील चांगली आणि वाईट दोन्ही माणसे वारंवार सिद्ध करत…

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर येथील दंडाधिकाऱ्यांनी पाच वर्षांची सजा फर्मावली. तीन वर्षांपेक्षा अधिक सजा झाल्यास आरोपीला न्यायालयात जामीन मिळत नाही. त्यामुळे आता जामीनासाठी सलमान खानला सत्र न्यायालया जावे लागणार. त्यामुळे एक दिवस सलमानला जोधपूरच्या तुरुंगात काढावा लागला. ते अभिनेते असोत वा नेते, आपल्याकडील अभिजन, श्रीमंत वर्ग…

जुमलेबाजीचं राजकारण करत करत भारतीय जनता पक्षाने २०१४ पासून महाराष्ट्राच्या निवडणुकांत सलग बाजी मारल्याचे चित्र आपण पाहतोय, परंतु भूलथापांचा हा अतिरेक सरकारला कडेलोटाच्या दिशेने वेगाने ढकलत असल्याचे चित्र राज्याच्या अर्थसंकल्पात लख्खपणे समोर आले. अतिनम्र भाषेत सांगायचे तर राज्याची आर्थिक घडी विस्कटलीय. स्पष्टपणे सांगायचे, तर राज्याच्या अर्थव्यवस्थेचा साफ चोळामोळा…

प्रकाश आंबेडकर यांनी मिलिंद एकबोटे यांना मकोका लावण्याच्या आड शरद पवार आले असल्याचा आरोप केल्याने त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आहे. पवार समर्थक व प्रकाश आंबेडकर समर्थक यांची एकमेकांवर टीका सुरू झाली आहे. या टिकेचे यथेच्छ चिखलफेकीत रुपांतर झाले तर सनातनी सत्तेच्या विरोधात जे समाजघटक एकवटणे गरजेचे आहे,…