fbpx
Tag

Savarkar

Browsing

सर्व पिढ्यांतील महापुरुष बहुतांशी मानवाच्या सुधारणेबद्दलच आग्रही होते. परंतु हे कसे व कशा पद्धतीने समजून घ्यावे हे प्रत्येक पिढीसाठी नेहमीच एक कठीण काम होऊन बसते. ध्येय जरी एकसारखे असले, तरी ध्येय साध्य करण्याची साधने वेगवेगळी असू शकतात. आणि दृष्टिकोनातील हा फरकही वाद निर्माण करू शकतो, वेगळी मते बनवू…

अंदमान येथील सेल्युलर  जेलमध्ये ब्रिटीशांनी ‘काळ्या पाण्याची’ सजा देऊन अनेक स्वातंत्र्यवीरांना डांबले होते. अशा जवळपास १४९ स्वातंत्र्यवीरांसोबत सातत्याने शासकीय विषमता व भेदभाव बाळगण्यात आला आहे, त्यांना अजूनही अंदमानातील कैदी एवढीच ओळख आहे. वीर सावरकारांप्रमाणे त्या इतर १४९ स्वतंत्र्यवीरांनाही समान सन्मान द्यावा व त्यांची छायाचित्रे भारतीय संसदेतील दालनात लावावीत…

गांधींच्या आणि सावरकरांच्या इस्रायलसंबंधीच्या कल्पना इथे थोडक्यात मांडल्या आहेत त्यावरून त्यांना काय म्हणायचं आहे ते सूत्ररूपात स्पष्ट होतं. त्या दोघांच्या आकलनांमधला फरक लक्षात घेण्याजोगा आहे. गांधीनी एक अत्यंत महत्वाचा प्रश्न ज्यू प्रतिनिधींसमोर मांडला. तो म्हणजे पॅलेस्टाइन मध्ये ज्यूंची सत्ता स्थापन झाली तर  तिथल्या अरबांवर अन्याय होणार नाही का?…