fbpx
Tag

indo china relation

Browsing
Post Covi-19 World

या वर्षीच्या मार्च महिन्यापासून जगभरात करोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे ध्यानात आल्यावर आंतरराष्ट्रीय राजकारणाची चक्रे कशी फिरतील या वर नव्याने चर्चा सुरु झाली. ही चर्चा नव्याने सुरु झाली असे म्हणण्याचे कारण म्हणजे सन 2019 मध्ये ही चर्चा अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि जागतिकीकरणाचे भवितव्य या भोवती केंद्रित होती.…

तिबेटी बौद्ध धर्म गुरू दलाई लामा हे गेली ६० वर्षे भारतात आश्रयास आहेत. तिबेटवर चीनने आपला हक्क सांगितल्यापासून ते भारतात आश्रयास असून तिबेटला चीनपासून मुक्त करण्यासाठी ते जगभरात जनमत घडवत असतात. चीनच्या या दादागिरीला दलाई लामांना आपल्या देशात तब्बल साठ वर्षे आश्रय देऊन आपण उघड विरोध केला आहे.…

Indo-China Conflict | Xin and Modi

‘जागतिक राजकारणात एकवेळेस आपण आपल्या शत्रूची किंवा मित्राची निवड करू शकू, मात्र शेजाऱ्याची निवड करणे शक्य नाही’ असे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. आंतरराष्ट्रीय राजकारणात असेही म्हटले जाते की ‘कोणताही देश दुसऱ्या देशाचा स्थायी शत्रू किंवा स्थायी मित्र नसतो. प्रत्येकाचे राष्ट्रीय हित तेवढे स्थायी असते’. ही…