Tag

gujrat elections

Browsing

भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी उपराष्ट्रपती हे पाकिस्तानबरोबर संधान बांधून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचत आहेत. हे वाक्य केवळ चीड आणणारेच नाही तर अत्यंत गंभीर आहे.  कारण हे वाक्य भाजपच्या एखाद्या जिल्हाध्यक्ष, वा राज्यातला मंत्री किंवा आमदार खासदाराने म्हटलेलं नाही. संघाच्या एखाद्या प्रचारकाच्या तोंडून आलेलं हे वाक्य…

येणाऱ्या गुजरात विधानसभेसाठी भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना एकूण १८२ पैकी १५० जागा जिंकण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे. भाजपाचा छोटामोठा हरेक कार्यकर्ता आता १५० जागा जिंकण्याचीच पोपटपंची करताना दिसतो. भाजपा अध्यक्षांचे हे १५० जागा जिंकण्याचे स्वप्न, वास्तवाशी कितपत मेळ खाते कि सगळा खयाली पुलावच आहे ? या प्रश्नांची…

रणभूमी गुजरातमध्ये लढाईला सुरवात झालीय. आजवरच्या निरीक्षणातून तरी हा लढा संवाद विरुद्ध भाषणबाजी असा दिसतोय. एका बाजूला नम्र भाषा आहे तर दुसरीकडे कर्कश्य नारेबाजी आहे. एका पक्षाचा सेनानी सामान्य लोकांत मिसळून त्यांची गाऱ्हाणी, त्यांच्या व्यथा लक्ष्यपूर्वक ऐकतोय, तर दुसऱ्या पक्षाचा धुरंधर, आवेशपूर्ण भाषणांची आपल्या भक्तगणांसमोर आतषबाजी करतोय. एका…