fbpx
Tag

gujrat election

Browsing

गुजरात निवडणुकीच्या निकालाचं तात्पर्य काय? …तर पहिलं म्हणजे मोदींचा बालेकिल्ला अभेद्य नाही आणि दुसरं म्हणजे यश मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही थराला जाऊ शकतात हेच. गुजरात विधानसभेच्या २०१२ साली झालेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचं दिसतंय. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला ४९.६ टक्के मतं मिळाली. ती २०१२ साली ४२ टक्के होती.…

एक्झिट पोल्सनी भाजपाच्या विजयाची आकडेवारी जाहीर केल्यापासून  मोदीविरोधक आपल्या पराभवाची स्पष्टीकरणे शोधायच्या उद्योगाला लागले आहेत. यातील सर्वांत आकर्षक स्पष्टीकरण ई व्ही एम मधील अफरातफरीचे आहे. अर्थात ई व्ही एम मधेच अफरातफर करून जिंकण्याचे तंत्र भाजपाने विकसित केलं होत, तर ते त्यांनी पंजाब मध्ये,गोव्यामध्ये का नाही वापरल ? असे प्रश्न ऐकून घेण्याच्याही मनस्थितीत…

गुजरातच्या निवडणुकांचे मतदान पार पडले आहे आणि निकालांची प्रतीक्षा आहे. या निवडणुकीदरम्यान दिसून आलेली एक लक्षणीय बाब म्हणजे कॉंग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला जोमदार आणि सुनियोजित प्रचार. इतक्या हिरीरीने राहुल गांधी प्रचारात उतरल्यामुळे आणि तथाकथित गुजरात मॉडेल – विकास-अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर आत्मविश्वासाने प्रधानमंत्री…

येणारी दोन वर्षे भारतीयांसाठी अतिकठीण असणार आहेत. भाजपाने विकासाचा वादा करीत २०१४ साली सत्ता हस्तगत केली खरी. एकदा सत्ता काबीज केल्यावर विकासाच्या कामाला लागण्यापूर्वी, विकासात अडथळे येऊ नयेत म्हणून की काय त्यांनी सर्वांवरच जबरा वचक बसविला. राजकीय विरोधक, सरकारी कर्मचारी, उद्योगजगत, मीडिया सगळ्यांचीच भादरून टाकली. भाजपा पहिल्यांदाच सत्तेत…

प्रपोगंड्याचा वायू भरून ‘गुजरात मॉडेल’ चा जो फुगा मोदी अँड कंपनीने फुगविला होता त्याला हार्दिक, जिग्नेश आणि अल्पेश हि त्रिमूर्ती ठिकठिकाणी टाचण्या लावतेय. ह्या फुग्यातील सगळी हवा आता बाहेर पडतेय. या तीन युवकांनी राज्यस्तरावर यशस्वी आंदोलने करून भाजपासमोर कडवे आव्हान उभे केल्याचे स्पष्ट जाणवतेय. सुरवात केली हार्दिक पटेल…

पंतप्रधान मोदींचे राजकीय भवितव्य पणाला लावणारी निवडणूक ९ व १४ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या गुजरात निवडणुकीकडे साऱ्या देशाचे डोळे लागले आहेत. १८ डिसेंबरला या निवडणुकीचे निकाल घोषित होतील. हा निर्णायक दिवस असणार आहे. पंतप्रधान मोदींचे राजकीय भवितव्य या निकालावर अवलंबून आहे. याच गुजरात राज्याच्या प्रगतीचा हवाला देत मोदींनी…