fbpx
Author

वागराज बादरायण

Browsing

मला पहिल्यांदा भाजपचे अलीगडचे खासदार सतीश गौतम यांचे आभार मानायचे आहेत कारण त्यांनी अलीकडेच एक मोठा राष्ट्रीय विषय लावून धरला. त्यांच्या प्रयत्नांंमुळे १९३८ पासून अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये असलेला महंम्मद अली जिना यांचा फोटा काढण्यात आला. मला आश्चर्य वाटतं की, आतापर्यंत गांधी, आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, के. एम. मुन्शी, सी.…

काही दिवसांपूर्वी त्रिपुराचे नवीन मुख्यमंत्री विप्लव देब यांनी इंटरनेटचा शोध महाभारतातच लागल्याचा दावा केला. संजय याने धृतराष्ट्राला महाभारतातल्या युद्धाचं केलेलं वर्णन यावरून देब यांनी इंटरनेटचं विधान केलं. त्यांनी आपल्या अनेक मुलाखतींमध्ये स्वतःला सिद्ध करण्याचा आटापिटा केला. पण त्यांचं एकूणच विज्ञान, समाज आणि इतिहास याचं ज्ञान दिव्य आहे. त्यामुळे…

कठुआ व उनाव येथील बलात्कार व हिंसाचाराच्या घटनांवरून सध्या मीडिया व सोशल मीडियामध्ये एक वादळ उठले आहे. जम्मू मधील कठुआ मध्ये मुस्लिम बकरवाल समाजातील एका छोट्या मुलीवर देवळात डांबून झोपेचे औषध जबरजस्ती पाजून कैक पुरुषांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे तर उन्नाव, उत्तर प्रदेश मध्ये, एका अल्पवयीन मुलीने आपल्यावर…

अलिकडेच झालेल्या उत्तर प्रदेशमधील नगरपालिका व पंचायती निवडणुकांचे निकाल फारच बोलके आहेत. काही नवीन प्रश्न सुद्धा या निकालांच्या निमित्ताने उभे राहतात. पहिली गोष्ट म्हणजे नगरपालिका निकालांना यापूर्वी कधीही मिळाली नव्हती अशी प्रसिद्धी या खेपेस देण्यात आली. सर्वच चॅनेलवर जणू राष्ट्रीय घटना घडल्याच्या अविर्भावात या निकालांचे प्रसारण चालले होते.…

एकेक फार विचित्र घटना घडत आहेत. . अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील अपमानास्पद फेसबुक पोस्टसाठी १९ वर्षांच्या एका युवकास अटक करण्यात आली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचे कार्टून बनविल्याबद्दल आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. छत्तीसगढमध्ये मंत्र्याच्या सेक्स सीडीवरून ब्लॅकमेल करण्याच्या आरोपावरुन कोणतेही पुरावा नसताना पत्रकार विनोद वर्मा यांना पोलिसांनी…

ख्रिस्तोफ जेफ्रेलॉ हे फ्रेंच प्राध्यापक भारतीय राष्ट्रवादाचे अभ्यासक मानले जातात. त्यांचे निरीक्षण असे आहे कि फॅसिझम चा भारतीय अविष्कार हा त्याच्या युरोपीय भावंडापेक्षा वेगळा आहे . राष्ट्रीय सयंसेवक संघाचे धोरण दीर्घकालीन आहे. त्यांना एक जैविक परिवर्तन घडवून आणायचे आहे. परंतु प्रसंगी बलाचा व दमनशक्तीचा प्रयोग करावा लागला तर तो करण्यास त्यांची हरकत नसेल.…