Author

राईट अँगल्स

Browsing

गुजरात निवडणुकीत काय होणार याची देशातील प्रत्येकालाच उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीत एकीकडे मोदी यांच्या नेतृत्वाखालील प्रचार यंत्रणेने सालाबादाप्रमाणे ही गुजरातची निवडणूक नसून हे भारत-पाकिस्तान युद्धच सुरू असल्याचा प्रचार सुरू केला. यात अर्थातच प्रखर देशाभिमानी, राष्ट्रवादी भाजप व परिवारातील सर्वजण हे भारत असून त्यांच्या विरोधातील काँग्रेसपासून ते…

भारताचे माजी पंतप्रधान आणि माजी उपराष्ट्रपती हे पाकिस्तानबरोबर संधान बांधून देशातील सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचत आहेत. हे वाक्य केवळ चीड आणणारेच नाही तर अत्यंत गंभीर आहे.  कारण हे वाक्य भाजपच्या एखाद्या जिल्हाध्यक्ष, वा राज्यातला मंत्री किंवा आमदार खासदाराने म्हटलेलं नाही. संघाच्या एखाद्या प्रचारकाच्या तोंडून आलेलं हे वाक्य…

अलिकडच्या काळातील प्रसारमाध्यमांशी संबंधित साडेतीन घटना आपण पाहूयात. सध्या देशात प्रसारमाध्यमे आणि सरकार यांच्यातील सौहार्दाचे संबंध या निमित्ताने तपासण्याचे काम करणे हे सजग लोकशाहीवादी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच असते. आणीबाणीत इंदिरा गांधी यांनी प्रसार माध्यमांवर आणलेल्या प्रतिबंधांची चर्चा अजूनही होत असते. तशा प्रकारची कोणतीही बंदी या सरकारने आणली नसल्याचे…

`टू किल अ मॉकिंग बर्ड’ ही हार्पर ली यांची कादंबरी काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे जगातिल सर्वाधिक विकले गेलेले पुस्तक आहे. अगदी बायबलपेक्षही याच्या जास्त प्रती प्रकाशित झाल्या आहेत. सुमारे चार कोटी वगैरे प्रती प्रकाशित झाल्याची अधिकृत आकडेवारीच आहे. अनधिकृतरित्या जगभरातील फूटपाथांवर हे पुस्तक किती विकले गेले असेल याची कोणीही…

Pakistan Democracy

परवेझ हूडभॉय हे अणुशास्त्रज्ञ, गणितज्ञ असून, पाकिस्तानातील फोरमन ख्रिश्चन कॉलेज व कायदे आझम युनिव्हर्सिटी मध्ये त्यांनी भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. कार्नेजी मेलन, एम आय टी, स्टॅनफर्ड अशा जगातील सर्वोच्च दर्जाच्या विद्यापीठानी त्यांना सन्माननिय व्याख्याता म्हणून वारंवार निमंत्रित केले आहे. फॉरेन पॉलीसि या वृत्तवाहिनीने, जगातील १००…

गोखले आणि रावल यांनी स्पष्ट शब्दांत न सांगितलेली गोष्ट हि आहे कि सर्वच काही सरकार करेल या आशेवर राहू नका. सरकारला कायद्याची चौकट पाळावी लागते. काही कामे जनतेनेच पुढाकार घेऊन केली पाहिजेत. जसे गोरक्षणा चे कार्य आता जनतेने पुढाकार घेऊन चालविले आहे. तेवढेच महत्वाचे अरुंधती रॉय ची धिंड काढणे आणि…

भूमिका | राईट अँगल्स

वृत्त वाहिन्यांचा महापूर आणि वेबसाईट्सच्या त्सुनामीच्या या प्रलयात काहीतरी ओंजळभर योगदान आमचेही म्हणून `राईट अँगल्स’ सुरू करणे हा आमचा बिलकूलच उद्देश नाही. देशातील वातावरण पूर्णपणे धर्मोन्मादाने ढवळून निघालेले आहे. भारतातील लोकशाहीची घडी जी दादाभाई नौरोजी, महात्मा गांधींपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आपल्या बापजाद्यांनी बसवली त्या लोकशाहीला आपल्या…